सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम

पुणे- लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्क ची निर्मिती करण्यात आली असून आता गणिताची गोडी लागावी यासाठी विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७३ व प्रजासत्ताक दिनानिमित्त […]

Read More

संत मुक्ताबाई

महाराष्ट्राला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी दिलेली अनमोल चार नररत्ने म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर,सोपान, मुक्ताबाई होत. प्रायश्चित्त म्हणून आई-वडील दोघेही सोडून गेल्यावर लहान वयात आपल्या तीनही मोठ्या भावंडांची आई झालेली मुक्ता जगाचीही मुक्ताई झाली. निवृत्ती शिकवणारा निवृत्ती,ज्ञानाचा मार्ग दाखवणारा ज्ञाना, मार्गावरील पायऱ्या म्हणजे सोपान आणि प्रत्यक्ष मुक्ती म्हणजे मुक्ताई होय. अशी मुक्तीची लक्षणे जिच्यात आहेत ती मुक्ताई. […]

Read More

खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर : प्रकृती स्थिर

पुणे- राज्यसभेचे खासदार आणि कॉँग्रेस नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर  पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राजीव सातव यांना दिनानाक 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीट त्यांनी केले होते. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 25 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, राजीव सातव उपचाराला प्रतिसाद […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला – विष्णू कोकजे

पुणे – “लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला आहे, कारण अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लिम देश झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले. ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर…” या […]

Read More

करीनाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म:सोशल मिडियावर ‘औरंगजेब’ असे नामकरण

पुणे -प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor Khan ) पुन्हा आई झाली आहे. तीने पुन्हा एका मुलाला जन्म दिला आहे. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा करीनाची आई होण्याची बातमी सोशल मीडियावर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी (यूजर्स) करिना आणि सैफला ट्रोल […]

Read More

का राजीव कपूर त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते?

मुंबई -अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.कपूर कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागेल. राजीव कपूर यांच्या निकटवर्तीयांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजीव कपूर हे त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते आणि त्यांच्या मनातील काही गोष्टीबद्दल त्यांच्या अत्यंत निकट असलेल्या काहीजणांकडेच ते व्यक्त व्हायचे. राजीव […]

Read More