पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच

पुणे -देशाची आणि राज्याची निर्मितीप्रक्रिया ही आंदोलनातूनच झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच असून, तो या निर्मितीप्रक्रियेचा तसेच देश व राज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अवमानच असल्याची टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली. डॉ. देवी म्हणाले, आपल्या देशाचा जन्मच आंदोलनातून झाला. स्वातंत्र्यलढय़ात ‘चले जाव,’ ‘भारत छोडो,’चा नारा […]

Read More

बांधकाम व्यायसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड

पुणे-पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली आहे. सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. पुण्यातील शिवाजी नगरमधील एबीआयएल हाऊस या अविनाश भोसलेंच्या कार्यालयामधे आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांना सुरक्षा पुरविण्यासाठी आलेले सुरक्षा रक्क दिसुन येत आहेत. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. काही […]

Read More

राजा उदार नाही, उधार झाला आणि हाती भोपळा आला- देवेंद्र फडणवीस

पुणे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळले पाहिजे अशी घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यापेक्षा वरचढ निघाले व त्यांनी बागायतदारांना दीडलाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे सांगितले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई राज्यसरकारने दिली नसून राजा उदार […]

Read More

मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद -मराठवाडा पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुरुवातीपासून मतांची आघाडी राखत चव्हाण यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा 57 हजार 895 मतांनी पराभव केला. चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 638 मते पडली तर बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण 2 लाख 41 हजार 908 इतके […]

Read More

शिल्लक राहिलेल्या डाळीपासून कसा बनवाल सांबार पराठा?

बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर डाळ अर्थात वरण अथवा सांबार शिल्लक राहिलेले असते. सकाळी टेस्टी नाश्ता आपल्याला बनवायचा असतो परंतु, बऱ्याचदा आपल्याला चटकन काही सुचत नाही. मुलांसाठी सहज काय बनवावे जे त्यांना चवदार लागेल असा प्रश्न पडतो अशावेळी तुमच्यासाठी सांबार परांठा हाच तुमच्या समस्येवर तोडगा आहे. उरलेल्या डाळीपासून सांबार पराठा घरी सहज बनवता येतो. जाणून घेऊ या […]

Read More

आरोग्यदायी लोणची बनवा घरच्या घरी

रोजच्या जेवणामध्ये चव येण्यासाठी भारतात अन्नाबरोबर लोणचे हा महत्वाचा पदार्थ झाला आहे. पारंपारिक कैरी आणि लिंबाचे लोणचे तर आहेतच परंतु, आपण अशा लोणच्यांबद्दल जाणून घेणार आहोत, की ज्यांचे सेवन केल्यास तुमच्या अन्नाची चव तर वाढेलच परंतु ते आरोग्यासाठीही फायदेशीर असेल. काही लोकांना आंबट लोणचे, काही लोक तीक्ष्ण, काही लोक गोड लोणच्याचे वेडे असतात. लोणचे बनवण्यासाठी […]

Read More