Devendra Fadnavis says a big bomb will explode, but it never happens

आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची ‘ईडी’मार्फत चौकशी : रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार?

पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार काही वर्षे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिले आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही सध्या कारागृहात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात […]

Read More

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल शर्मिला ठाकरे म्हणाल्या …

पुणे–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा वेळी उद्धव राज हे दोघे भाऊ एकत्र येतील काय? या प्रश्नावर, ‘उद्धव ठाकरे यांची साद आली, तर येऊ देत; मग बघू, असे उत्तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना दिले. शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. नंतर रविवार […]

Read More

शिवाजीराव आढळराव पाटलांचा गौप्यस्फोट : महाविकास आघाडी 2009 लाच होणार होती

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सन २००९ मध्येच शिवसेना-राष्ट्रवादीची युती होणार होती असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पवार यांना पंतप्रधान करण्याकरता शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणुक लढणार होते. मात्र, मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला असा दावा करतानाच […]

Read More

जर प्रसारमाध्यमांना माहिती होते तर मग पोलीस काय करत होते?- अजित पवार

पुणे– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार म्हणाले मला एक कळत नाही, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जल्लोष साजरा करत गुलाल उधळला गेला, पेढे वाटले गेले मग कालचा जो हल्ल्याचा प्रकार झाला तो कोणाच्या सांगण्यावरून झाला? हे सर्व घडत असताना पोलिस यंत्रणा काय […]

Read More

शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण..- जयंत पाटील

पुणे—भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी पुणे महापालिकेत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्याचा आदेश होता असा आरोप केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे असे आम्हाला आढळून आलेले नाही. तिथे स्थानिक नगरपालिकेत बाचाबाची झाली होती. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम

पुणे- लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्क ची निर्मिती करण्यात आली असून आता गणिताची गोडी लागावी यासाठी विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७३ व प्रजासत्ताक दिनानिमित्त […]

Read More