#पुणे पदवीधर: महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय

राजकारण
Spread the love

पुणे- विधानपरिषदेच्या विधान परिषदेच्या लक्षवेधी ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा धोबीपछाड करत सुमारे 48 हजार 824 मतांनी दणदणीत पराभव केला, सुरुवातीला एकतर्फी चुरशीची वाटलेली हे निवडणूक एकतर्फी झाली.  लाड यांनी पहिल्या पसंतीच्या क्रमांकावरच विजय संपादित केल्याने दुसऱ्या क्रमांकाची मतांची मतमोजणी करण्याची वेळ आली नाही त्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत हा निकाल जाहीर करण्यात आला.

लाड यांना 1 लाख  22 हजार 145 मध्ये मिळाले तर देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली मतमोजणी सुरुवात सुरुवात झाल्यापासून लाड यांनी आघाडी घेतली होती मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर मतदानाचा कोटा एक लाख 13 हजार इतका निश्चित झाला होता तो लाड यांनी पहिल्या पसंतीच्या मतदानाचं ओलांडल्याने लाड यांचा विजय पहिल्या पहिल्या पसंतीच्या क्रमांकाच्या फेरीतच निश्चित झाला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *