#पुणे पदवीधर: महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय

पुणे- विधानपरिषदेच्या विधान परिषदेच्या लक्षवेधी ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा धोबीपछाड करत सुमारे 48 हजार 824 मतांनी दणदणीत पराभव केला, सुरुवातीला एकतर्फी चुरशीची वाटलेली हे निवडणूक एकतर्फी झाली.  लाड यांनी पहिल्या पसंतीच्या क्रमांकावरच विजय संपादित केल्याने दुसऱ्या क्रमांकाची मतांची मतमोजणी करण्याची वेळ […]

Read More

#पुणे पदवीधर: कोण मारणार बाजी? वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार?

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघाच्या एका जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी झालेल्या विक्रमी मतदानामुळे आता सर्वांचे लक्ष्य या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार आणि कोण बाजी मारणार याकडे लागले आहे. उद्या (गुरुवार)डी. ३ डिसेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. पुणे पदवीधरच्या जागेसाठी यावेळी तब्बल ६२ उमेदवार होते. […]

Read More

कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव- प्रवीण दरेकर

पुणे– कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून उर्जाखाते काँग्रेसकडे असल्याने त्यांची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर पुण्यात आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट […]

Read More

जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि मग आम्हाला सल्ले द्यावेत- चंद्रकांत पाटील

पुणे(प्रतिनिधी)—पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता मतदारांशीसंपर्क महत्त्वपूर्ण असून, दिवाळीनंतरचे 12 दिवस पक्षातीलसर्वांनी प्रचाराकरिता पूर्ण वेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बोगस मतदान राखणे, याकरिता वेळ पडल्यास संघर्ष करणाऱया टग्या कार्यकर्त्यांना बूथ केंद्रावर बसवले पाहिजे,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीपुणे पदवीधरसाठी गुरुवारी आपली रणनीती स्पष्ट केली. जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे […]

Read More