पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी:बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के

A Nurse take care of Covid19 patient at the ICU facility in Aundh district hospital in Pune. Photo By Atul Loke For Time

पुणे–पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15  हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  75  हजार 959  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10  हजार 903  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के आहे. पुणे विभागामध्ये  बऱ्या  होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2  लाख  73  हजार 12  रुग्णांपैकी  2  लाख 24  हजार 582  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  42 हजार 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 6  हजार 109  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24  टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  82.26  टक्के आहे.

अधिक वाचा  'लिली' कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनचा वापर करण्यास केंद्र सरकारची मान्यता

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 34  हजार 609  रुग्णांपैकी 25 हजार 1  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार 548 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 60  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31  हजार 812  रुग्णांपैकी  23  हजार 660  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  7  हजार  40  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 112  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 33  हजार 447  रुग्णांपैकी 23  हजार  921  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार 267 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 259  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  जास्त काढा पिणे यकृतासाठी हानिकारक? काय म्हणते आयुष मंत्रालय?

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  43  हजार 34  रुग्णांपैकी  31  हजार 888  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 783 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 363  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण  6  हजार 537  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 180, सातारा जिल्ह्यात 622, सोलापूर जिल्ह्यात 523, सांगली जिल्ह्यात  615  तर कोल्हापूर जिल्ह्यात  597  अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 18  लाख 20 हजार 844 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  4 लाख 15  हजार  914  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

अधिक वाचा  चिंताजनक: पुणे शहरात 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची वाढ, 28 जणांचा मृत्यू

( टिप :- दि.  26  सप्टेंबर  2020 रोजी रात्री  9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love