पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी:बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के
पुणे–पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 959 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 903 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे […]
Read More