देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 92,66,706 वर

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. गेल्या 24 तासात देशात नवीन 44,489 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 92,66,706 इतकी झाली आहे. दरम्यान, देशातील प्रमाण हे 93.65 टक्के इतके आहे.  गेल्या 24 तासात देशात 524 कोरोनाबाधित रुग्णांचा […]

Read More

#दिलासादायक: पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस होते आहे कमी

पुणे- महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात नवीन २८४ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली आहे तर ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५६०५ इतकी असून दिवसभरात २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ रुग्ण पुण्याबाहेरील आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये कोरोनाने सर्वात […]

Read More

पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी:बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के

पुणे–पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15  हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  75  हजार 959  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10  हजार 903  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के आहे. पुणे विभागामध्ये  बऱ्या  होणा-या रुग्णांचे […]

Read More