साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे – उद्धव ठाकरे

पुणे–साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून साखरप्रश्नी सर्वपक्षीयांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे उचित होईल, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे आयोजित साखर परिषद-2022 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी […]

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साथीदाराचे संबंध कसाबशी – किरीट सोमय्या

पुणे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साथीदाराचे संबंध कसाबशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. जाधव यांनी सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमैया यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध आहेत. […]

Read More

बाळासाहेब ठाकरे यांची बहिण संजीवनी करंदीकर यांचे निधन

पुणे : समाजसुधारक प्रबोधकार ठाकरे यांची मुलगी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांचे शुक्रवारी (दि १३) सकाळी वयाच्या ८४ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.  संजीवनी करंदीकर या रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियामध्ये सेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जवळपस ३८ वर्ष त्यांनी सेवा बजावली. यानंतर त्या निवृत्त झाल्या होत्या. […]

Read More

सरळसेवा भरतीसंदर्भात पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय होईल : शरद पवार

पिंपरी- राज्यातील भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत सरळसेवा भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. राज्यातील सरळसेवा नोकर भरती संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पुणे […]

Read More
Vasant More said about Raj Thackeray's stance of unconditional support to Narendra Modi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वसंत मोरे यांना फोन : शिवसेनेत येण्याचे आमंत्रण?

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे mns पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांची पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांनी उचलबांगडी करून नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakaray यांनी वसंत मोरे vasant more यांना फोन केला. शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा अशा शब्दांत आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. राज ठाकरे raj thakaray यांनी […]

Read More

लवकरच राज्यातील कोरोना नियम शिथिल करणार – अजित पवार

पुणे- पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली असून १५ टक्के पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आहे, तर राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्के असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून लवकरच राज्यातील कोरोनाचे नियम शिथिल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले . कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे १५ ते […]

Read More