पुणेकरांना पीएमपीएमएलची दसऱ्याची भेट:पाच रुपयात पाच कि.मी.प्रवास

पुणे—पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली पीएमपीएमएल’ बस सेवा आता केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. ‘पीएमपीएमएलने ‘अटल’ प्रवासी योजनेअंतर्गत ही फीडर बस सेवा सुरू केली आहे. यामध्ये फक्त पाच रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर प्रवास करता येणार असून, दर पाच मिनिटांनी ही बस उपलब्ध होईल. दसऱ्याच्या मुहुर्तावर ही बससेवा सुरू होणार […]

Read More

भल्या पहाटे अजित दादांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी

Ajit Dada inspects the work of Metro early morning पुणे- उपमुखयमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोच्या कामाची गुरुवारी भल्या पहाटे पाहणी केली. अजित दादांची मेट्रोच्या कामाची पहाटे पाहणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. मेट्रोचे काम ठरलेल्या वेळेत कसे पूर्ण होईल यात स्वतः अजित पवार लक्ष घालत आहे.  मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक […]

Read More