सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार ‘सिरम’ची लस

पुणे(प्रतिनिधी)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटला भेट दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेली कोव्हीशिल्ड लस सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी पुणे दौरा निश्चित: सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घेणार आढावा

पुणे—कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील विविध कंपन्यांमध्ये कोरोनावरील लस बनविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भारतातील विशेषत: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून त्यांनी चार कोटी डोस तयार केले आहेत. लस तयार झाल्यानंतर तिच्या वितरणासाठी नियोजनाची तयारीही केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान […]

Read More

हा तर महाराष्ट्राचा अपमान -संजय राऊत

पुणे—मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांची भेट भेटण्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केल आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. राज्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगून राऊत म्हणाले, राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकार करते त मुख्यमंत्री जनता ठरवते. त्यामुळे […]

Read More

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा

पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि कलात्मक दृष्टी असते. या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स बनविण्याचे, तसेच भारतीय मूल्य जपणारे क्रीडाप्रकार आणि खेळणी तयार करावीत, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचालित मुक्तांगण […]

Read More

रामदास आठवले म्हणतात याच्यासाठी केला खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे– एकनाथ खडसे यांच्याकडे आमदारकी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तिथे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असे सांगतानाच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये न जाता आरपीआयमध्ये यायला हवं होतं असं वक्तव्य केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.  आठवले यांनी गुरुवारी  बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ते पत्रकारांशी […]

Read More
Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले राष्ट्राला उद्देशून? वाचा संपूर्ण संदेश

माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोरोना विरुद्धच्या लढाईत जनता कर्फ्यूपासून ते आजपर्यंत आपण सर्व देशबांधवांनी एक दीर्घ प्रवास पार पाडला आहे. काळानुसार, आर्थिक व्यवहारांमध्ये देखील हळूहळू गती येतांना दिसते आहे. आपल्यापैकी बहुतांश जण, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, पुन्हा एकदा आयुष्याला गती देण्यासाठी रोज घरातून बाहेर पडतो आहोत. सणवारांच्या या काळात, बाजारातही, हळूहळू चैतन्य, गर्दी दिसू लागली आहे. मात्र, आपल्याला हे विसरायचं नाही, की लॉकडाऊन भलेही […]

Read More