Why was the inauguration of the new terminal of Pune airport not allowed for so long?

#New Terminal of Pune Airport :पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन इतके दिवस का होऊ दिले नाही?- मोहन जोशी

New Terminal of Pune Airport- पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन अखेरीस १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत हे ऐकल्यावर मनात येते की, ऑनलाईन पद्धतीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्घाटन करायचे होते तर ते आधीच का केले नाही? प्रवाशांची या नव्या टर्मिनलमुळे फार मोठी सोय होणार होती हे माहीत असूनही विमान प्रवास करणाऱ्या […]

Read More
Complaint against Nikhil Wagle by Sunil Deodhar in Pune Police

#Nikhil Wagle: निखिल वागळे यांच्या विरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Sunil Deodhar | Nikhil Wagle : भारतीय जनता पक्षाचे(BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी( LK Advani ) व पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या सोशल मिडिया(Social Media) एक्सवरून (ट्विटर) विरोधात आक्षेपार्ह मजकूर(Offensive text) प्रसारित केल्याबद्दल पत्रकार निखिल वागळे(Nikhil Wagle) यांच्या विरोधात भाजपचे(BJP) राष्ट्रीय नेते सुनील देवधर(Sunil Deodhar) यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन(Vishrambaug Police Station) येथे फौजदारी गुन्हा दाखल […]

Read More
Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune

मोदी आगामी लोकसभा पुण्यातून लढणार?

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार असल्याचा दावा भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्यांकडून करण्यात आला आहे. (Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune?) मोदी  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचप्रमाणे […]

Read More

सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार ‘सिरम’ची लस

पुणे(प्रतिनिधी)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटला भेट दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेली कोव्हीशिल्ड लस सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी पुणे दौरा निश्चित: सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घेणार आढावा

पुणे—कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील विविध कंपन्यांमध्ये कोरोनावरील लस बनविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भारतातील विशेषत: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून त्यांनी चार कोटी डोस तयार केले आहेत. लस तयार झाल्यानंतर तिच्या वितरणासाठी नियोजनाची तयारीही केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान […]

Read More

हा तर महाराष्ट्राचा अपमान -संजय राऊत

पुणे—मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांची भेट भेटण्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केल आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. राज्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगून राऊत म्हणाले, राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकार करते त मुख्यमंत्री जनता ठरवते. त्यामुळे […]

Read More