Yes, my soul is restless", but

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र

मुंबई– राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र, त्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत दिलेले उत्तर आणि त्यावरून उठलेला गदारोळाने आजचा दिवस हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यात उडी घेतली आहे. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यपालांबद्दल नाराजी […]

Read More

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डेटा हा कच्चा माल आहे: मुकेश अंबानी

मुंबई–रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कच्चा माल म्हणून वर्णन करताना म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी विणलेल्या डिजिटल इंडियाचे अर्थपूर्ण निकाल आता समोर येत आहेत. अंबानी यांनी रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजेंस फॉर सोशल एंपावरमेंट Responsible Artificial Intelligence for Social Empowerment (रेज) २०२० च्या आभासी बैठकी मध्ये प्रमुख […]

Read More

सुशांत सिंह प्रकरणामुळे भाजपची प्रतिमा मलीन झालेली नाही

पुणे- सुशांतसिंह प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत हिला अप्रत्यक्ष दिलेला पाठींबा आणि या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे भाजपने हस्तक्षेप केल्याची टीका सातत्याने केली जात आहे. तसेच यामुळे भाजपची आणि पंतप्रधान मोदींची देशात आणि जगात प्रतिमा मलीन झाली आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले […]

Read More