Supriya Sule and Sunetra Pawar will file nomination papers tomorrow

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

पुणे(प्रतिनिधि)–महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच  पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निमिताने महायुतीच्या वतीने शक्ति प्रदर्शन करण्यात येणार असून  महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर […]

Read More
"Home Minister" is also active in the campaign of Muralidhar Mohol

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय : मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग

पुणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सर्वात अगोदर सुरू केली. पक्षाच्या दुसऱ्याच यादीत दि. १३ मार्चला पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाने मुरलीधर मोहोळ याचे नाव जाहीर केले. नावाची घोषणा झाल्यानंतर मोहोळ यांनी ग्रामदेवतांच्या दर्शनाने आपल्या प्रचाराला सुरूवात केली. या देवदर्शनापासूनच मोहोळ यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत […]

Read More
Meeting organized by friends in support of Muralidhar Mohol

‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’: मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ मित्रांतर्फे बैठकीचे आयोजन

Muralidhar Mohol, Pune Loksabha: भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पुणे शहरातून भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगदीश मुळीक, संजय काकडे, शिवाजी मानकर, सुनिल देवधर अशी मोठमोठी नावे चर्चेत असून त्यांपैकी माजी महापौर मुरलीधर मोहोळ उर्फ अण्णा यांचे नाव स्पर्धेत अग्रस्थानी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि दांडगा […]

Read More

#दिलासादायक ..पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

पुणे—पुणे शहरातील कोरोंनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते आहे. विशेष म्हणजे नवीन आढळणाऱ्य रुग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे काही दिवसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) पोहचला आहे. पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचा हा रिकव्हरी रेट मुंबई आणि महाराष्ट्रापेक्षाही […]

Read More

येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत करणार -धर्मेंद्र प्रधान

पुणे – येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या सध्याच्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. पंतप्रधानांनी कल्पना केल्याप्रमाणे वायूबाबतच्या प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची सीजीडी उद्योगावर मोठी जबाबदारी आहे. सीजीडी उद्योगाला आणखी चालना देण्यासाठी भारत सरकार विविध पावले उचलत आहे आणि सर्वसामान्यांना परवडणार्‍या किंमतीत वायू उपलब्ध करुन देत असल्याचे […]

Read More

ग्रॉस रेवेंन्यूमध्ये सर्व ऑपरेटर्समध्ये ‘जिओ’अव्वल

मुंबई-महाराष्ट्रामध्ये जिओच नाणं पुन्हा एकदा खणखणीत असल्याचे ट्राय च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. जून 2020 या नुकत्याच संपलेल्या पहिल्या तिमाहिमध्ये ग्रॉस रेवेंन्यू मध्ये जिओ ने बाजी मारली असून अव्वल स्थानी असलेल्या व्होडाफोन आयडिया या दिग्गज आणि जुन्या टेलिकॉम ऑपरेटर चे वर्चस्व मोडीत काढून तब्बल रु.1521कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या […]

Read More