पुणे जिल्ह्यात बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 92.35 टक्के

पुणे-पुणेविभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 90 हजार 481 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 29 हजार 899 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पुणे जिल्हा पुणे जिल्हयातील कोरोना […]

Read More

अजित पवारांना कोरोनाची लागण?काय म्हणाले पार्थ पवार?

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व दौरे रद्द केले असून मुंबईच्या घरी ते विश्रांती घेत आहेत. थोडी कणकण आणि ताप आल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अजित पवार यांची कोरोन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त आज सर्वत्र पसरले खरे मात्र या वृत्ताचे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खंडन केले आहे. त्यांनी वडील अजित […]

Read More

असंवेदनशिलतेची परिसीमा: कोरोनाच्या भीतीने मृतदेह सह तास पडून

पुणे-—पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले नगर येथील एका कामगाराचा हृदयरोगाने मृत्यू झाला परंतु कोरोंनाच्या भीतीने हा मृतदेह तब्बल सहा तास तसाच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर या भागातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येत त्यांच्या सहकाऱ्यांसाह तो मृतदेह रुग्णालयात नेला त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या असंवेदनशीलते मुळे माणुसकी संपली आहे की काय असा प्रश्न […]

Read More

डिसेंबर,जानेवारीमध्ये कोरोंनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार?

पुणे(प्रतिनिधि)—राज्यांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात गेल्या  कही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे तर बारे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही पुणेकरांची चिंता मिटलेली नाही कारण सप्टेंबर महिन्यात कोविड-19च्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोंनाबाधित […]

Read More

#दिलासादायक ..पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

पुणे—पुणे शहरातील कोरोंनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते आहे. विशेष म्हणजे नवीन आढळणाऱ्य रुग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे काही दिवसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) पोहचला आहे. पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचा हा रिकव्हरी रेट मुंबई आणि महाराष्ट्रापेक्षाही […]

Read More

#दिलासादायक.. भारताची ही लस यशाच्या अगदी जवळ

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- संपूर्ण देशाचे आजी जगाचे लक्ष  कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार याकडे लागले आहे. रशिया आणि चीनने प्रायोगिक तत्वावर लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. तथापि, जागतिक पातळीवर जगभरातील देशांनी या दोन देशांच्या लसींचे यश स्वीकारले नाही. दुसरीकडे,  भारतासह अनेक देशांमध्ये, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. […]

Read More