शंभरवेळा पत्रव्यवहार करूनही ठाकरे सरकारने दखल घेतली नाही

पुणे(प्रतिनिधि)— “करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही या सरकारची संवेदनशीलता संपली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने आजवर तब्बल शंभरवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्रांची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले की, […]

Read More

कोरोनाच्या संकटाची दाहकता ‘रेडलाईट एरिया’पर्यंत: सांगा कसे जगायचे?

पुणे—कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक परिस्थितीने ग्रासले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारीतही  मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या दाहकतेचा परिणाम समाजातील विविध घटकांवर कसा झाला आहे याचे भीषण चित्र एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आले आहे. पुण्यातील रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या […]

Read More

कोरोनामुक्त झाल्यावर त्याने केली गळफास घेऊन आत्महत्या ..

पुणे–कोरोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर होम क्वारंटाइन झालेल्या पुण्यातील सहकारनगर भागातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागनाथ भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, संदीप नागनाथ भोसले हे सहकारनगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत […]

Read More

जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे आणि स्क्रीन लावणार- अजित पवार

पुणे – पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे लावले जाणार असून  स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार असल्याची […]

Read More

सामाजिक भान जपत ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीचा स्त्युत्य उपक्रम

पुणे- कोरोनाने देशात थैमान घातले आहे. महराष्ट्रात पुण्यामध्ये कोविड-१९ चा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे. सरकार, प्रशासन सामाजिक संस्था आपापल्या पातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारांबरोबरच रक्ताचीही अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक भान जपत गणेशोत्सवामधील एक उपक्रम म्हणून पुण्यातील वडगाव धायरी भागातील ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीतील नागरिकांनी रक्तदान […]

Read More

मानाचे गणपती वा अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला परवानगी नाही- अजित पवार

पुणे–‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती वा अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट करीत याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुण्यातील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला […]

Read More