कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत

नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही […]

Read More

पंतप्रधान मोदींची सीरम इन्स्टिट्यूटला भेट: घेतला लस विकासाचा आढावा

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत असलेल्या कंपन्यांना भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. मोदींनी गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच […]

Read More

कोरोना प्रतिबंधक लस जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी सुरु- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

पुणे –  कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच या आजारावर लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत.  या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच लस उपलब्‍ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून NEGCAV (National Expert Group on Vaccine Administration for COVID 19) स्थापना करण्यात […]

Read More

कोरोनावरील एक औषध देणार तीन विषाणूंपासून संरक्षण? वैज्ञानिकांचा दावा

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंधित करण्यासाठी लस आणि औषध निर्मितीवर संशोधन सुरु आहे. काही देशांमध्ये ते अंतिम टप्प्यातही पोहोचले आहे. कोरोनावरची लस आणि औषधावर तयार करत असतानाचा वैज्ञानिकांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. जगातील २०० शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार सार्स(SARS ) आणि मार्स (MARS) च्या विषाणूचे स्वरूपही कोविड -१९ विषाणूशी मिळते-जुळते […]

Read More

निरोगी आणि तरुण असणाऱ्यांना २०२२ पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागणार?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही लसीच्या अंतीम टप्प्यातील चाचण्याही सुरु आहेत. असा सर्व बातम्या सुरु असताना आता लस बाजारात आली की प्रत्येकजण ही लस आपल्याला मिळावी यासठी प्रयत्न करणार. परंतु, थांबा जरी लस बाजारात आली तरी ही लस निरोगी आणि तरुण असणाऱ्यांना २०२२ पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागणार […]

Read More

#दिलासादायक.. भारताची ही लस यशाच्या अगदी जवळ

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- संपूर्ण देशाचे आजी जगाचे लक्ष  कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार याकडे लागले आहे. रशिया आणि चीनने प्रायोगिक तत्वावर लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. तथापि, जागतिक पातळीवर जगभरातील देशांनी या दोन देशांच्या लसींचे यश स्वीकारले नाही. दुसरीकडे,  भारतासह अनेक देशांमध्ये, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. […]

Read More