T

होय मी दोनदा लस घेतली, पण…शरद पवार

पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, होय मी एकदा नाही दोनदा लस घेतली आहे परंतु,मी कोरोना वरची लस घेतली असं लोक म्हणतात पण ते […]

Read More

भारतातील या कंपनीची आता नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस:

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात कोरोनावरच्या लसीचे संशोधन तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. लस अगोदर कोण बाजारात आणणार यावरून स्पर्धा सुरु असतानाच आता भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक कंपनी नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस विकसित करीत आहे. Bharat Biotech is developing a special […]

Read More

युएईच्या आरोग्यमंत्र्यांनी केले ते भारताचे आरोग्यमंत्री करणार का?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी जगभरात लस निर्मितीसाठी कसोशीने प्रयत्न आणि संशोधन सुरु आहे. अनेक देशांमध्ये आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनाही सुरुवात झाली आहे. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांसाठी हजारो लोकांना लस देण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये मंत्र्यांनीही लसीचा डोस घेतला आहे. यात संयुक्त अरब अमिराती […]

Read More

श्रीमंत देशांनी केली कोरोनावरची तयार होणारी 50 टक्के लस आरक्षित? काय आहे ‘कोवॅॅक्स प्लॅन’ (Covid-19 vaccine access plan)

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही  दिवसेंदिवस त्याचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य व्यवस्थेची कमतरता यामुळे कधी एकदा कोरोनावर लस येते असे सर्वांनाच झाले आहे. कोरोना लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी आणि लोकांचे जीवन वाचवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कसोशीने प्रयत्न करत आहेत. रशिया आणि चीन आपल्या लोकांना आधीच लस देत आहेत. तर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या […]

Read More