इंटरनेट सर्चमध्ये ट्रम्प, बिडेन यांच्यापेक्षा आघाडीवर?

वॉशिंग्टन(ऑनलाईन टीम)-अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी अध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या रणांगणात डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बिडेन यांनी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? याच्याकडे अर्थातच सर्व जगाच्या नजरा लागल्या […]

Read More

भारतातील या कंपनीची आता नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस:

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात कोरोनावरच्या लसीचे संशोधन तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. लस अगोदर कोण बाजारात आणणार यावरून स्पर्धा सुरु असतानाच आता भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक कंपनी नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस विकसित करीत आहे. Bharat Biotech is developing a special […]

Read More

श्रीमंत देशांनी केली कोरोनावरची तयार होणारी 50 टक्के लस आरक्षित? काय आहे ‘कोवॅॅक्स प्लॅन’ (Covid-19 vaccine access plan)

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही  दिवसेंदिवस त्याचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य व्यवस्थेची कमतरता यामुळे कधी एकदा कोरोनावर लस येते असे सर्वांनाच झाले आहे. कोरोना लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी आणि लोकांचे जीवन वाचवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कसोशीने प्रयत्न करत आहेत. रशिया आणि चीन आपल्या लोकांना आधीच लस देत आहेत. तर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या […]

Read More

ईडा पीडा टळुन पुन्हा परत सर्व मंगल होऊ दे

आयुष्यातील साठ पासष्ट वर्षात पहिल्यांदाच कोरोना हा शब्द ऐकला. खूप मजा वाटली. आम्ही मैत्रिणी एकमेकींना काहीच करू नका ना? म्हणुन हसत होतो. 25 मार्च ते 17 एप्रिल पर्यंत बाहेर पडू नका, हात धुवा,मास्क लावा हे ऐकून फारसे या रोगाचे गांभीर्य वाटले नाही.  पंधरा वीस  दिवस घरात राहावयाचे. हा हा म्हणता  दिवस जातील आणि परत सारे […]

Read More