गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट

पुणे- सोलापूरमधल्या सांगोला तालुक्याचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख करीत आहेत. (The movie ‘Karmayogi Abasaheb’ is coming on the life of Ganpatrao Deshmukh) या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च […]

Read More

पद्मशाली समाजाचा येत्या रविवारी ऑनलाइन वधू-वर परिचय मेळावा

पुणे – सोलापूर येथील श्री मार्कडेय सोशल फाउंडेशन (रजि.) संचलित पद्मशाली सप्तपदी” तर्फे महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या उपवर वधू-वरांसाठी मोफत ऑनलाईन परिचय महामेळावा रविवारी (ता. २५) आयोजित केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिली. हा मेळावा सकाळी १० ते २ पर्यंत पुन्हा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होईल. ऑनलाईन महामेळाव्यात घर बसल्या उपवर […]

Read More

२५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होणार

पुणे–महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे २५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे दि. २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठाचे विश्वस्त व निर्देशक साहू अखिलेश जैन (दिल्ली) आणि दैनिक पंजाब केसरीचे कार्यकारी अध्यक्ष, भारतीय […]

Read More

बाळूमामांचे वंशज म्हणवणारा मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले अखेर पोलिसांच्या ताब्यात

पुणे–स्वत:ला बाळूमामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याच्या विरोधात बारामतीत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली, हा फसवणूकीचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. अखेर मनोहर भोसलेला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले […]

Read More