पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ज्ञानार्थदान :मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ‘सूर्यदत्ता’ घेणार – सुषमा चोरडिया

पुणे : टीव्ही नाईनचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निधन झाले. प्रामाणिक आणि सचोटीने अखेरपर्यंत वार्तांकन करणाऱ्या पांडुरंग रायकर यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार हरपला. अशावेळी त्यांना आधार देण्याच्या भावनेतून सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनने रायकर यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार एक लाखाचा पहिला धनादेश शुक्रवारी […]

Read More

ज्ञान,अनुभवाच्या जोरावर नारीशक्ती तेजोमय-सुषमा चोरडिया

पुणे : “महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्वच घटक प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याची मुहूर्तमेढ रोवली, ती जिजाऊ, सावित्रीमाई यांच्यासारख्या महान विभूतींनी. त्यांच्या आदर्शावर वाटचाल करत असलेल्या समाजात नारीशक्ती ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर तेजोमय होत आहे. सर्वच क्षेत्रात या महिला आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत,” असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केले. जागतिक […]

Read More