सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर 25 टक्क्यांनी कमी केले : राज्यांना मिळणार 300 रुपयांना एक डोस

नवी दिल्ली- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर कमी करण्यासाठी सहमति दर्शवली आहे. त्यामुळे सिरमची कोविशील्ड लसीचा एक डोस राज्य सरकारांना आता 300 रुपयांना मिळणार आहे. या अगोदर सिरमने राज्य सरकारसाठी हा दर 400 रुपये जाहीर केला होता. मात्र, त्यावरून पडसाद उमटले होते. देशात लसीचे एकसमान दर असावेत यासाठी आंदोलनांला सुरुवातही झाली […]

Read More

सीरम इनस्टिट्यूट ‘कोविशील्ड’ लसीचा एक डोस केंद्र सरकारला २०० रुपयात का देत आहे? खाजगी बाजारात लसीची किंमत किती असणार?

पुणे- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास या लशीच्या डोसचे तीन कंटेनर रवाना झाले.  पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये वितरीत केली गेली.  यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या […]

Read More

पुणे जिल्ह्यात ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना लसीची ‘ड्राय रन’

पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहर आणि जिल्ह्यातील तीन रुग्णालयात 75 आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोविड लसीची ‘ड्राय रन’ घेण्यात आली. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ड्राय रन पार पडली ही केवळ ‘ड्राय रन’ होती, अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस देण्यात आली नसल्याची माहिती डॉ.नितीन बिलोलीकर […]

Read More

सिरम इन्स्टिट्यूटने केली भारतातील पहिली न्यूमोनियावरील लस विकसित: केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

पुणे-पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने भारतात तयार करण्यात आलेली  पहिली न्यूमोनियावरील लस विकसित केली असून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी या लसीचे लोकार्पण केले, न्यूमोनियावरील ही पहिलीच भारतीय लस इतर दोन विदेशी लसी पेक्षा खूप स्वस्त असून पुढील आठवड्यात ही लस देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती सिरम कडून  देण्यात आली आहे या न्यूमोकोकल पॉलीसॅक्राईड काँज्युगेट […]

Read More

अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार कोरोनावरची लस; किती असेल किंमत?

अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार कोरोनावरची लस; किती असेल किंमत?https://news24pune.com/?p=927 पुणे–कोरोनाचे वाढत्या संकटामुळे कोरोनावर कधी लस येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध लस बनविण्यासाठी जग प्रसिद्ध असलेली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या मदतीने सर्वात आधी लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, ही लस आली तरी त्याची काय किंमत असणार […]

Read More