Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

दहा महिन्यानंतरही पंतप्रधानांनी दखल न घेणं हा जनतेचा अपमान – गोपाळदादा तिवारी

पुणे – हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतीं शिवाजी महाराज यांच्यापासून महाराष्ट्राची श्रध्दास्थाने असलेल्या महात्मा फुले – सावित्री बाई फुलेंविषयी अनाकलनीय, अशोभनीय, निंदनीय वक्तव्ये काढणाऱ्या भाजप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी’ मार्च २०२२ मध्येच् मेट्रो ऊदघाटन प्रसंगी तत्कालीन ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेली ‘पुणेकरांच्या साक्षीने – विनंती वजा तक्रार’ पुणेकरांच्या स्मरणात आहे. मात्र या तक्रारीची […]

Read More

इतर अभ्यासक्रम बंद करून ३३ कोटी देवांचे अभ्यासक्रम सुरू करा- छगन भुजबळ

पुणे- ‘तुम्हाला’ पूजनीय असलेल्या सरस्वतीचे आम्हा उपेक्षित, दलित, वंचितांच्या शिक्षणामध्ये काहीही योगदान नसल्याने आम्ही सरस्वतीचे पूजन मान्य करीत नाही. त्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी नेली आणि गावागावापर्यंत नेली त्यामुळे ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त […]

Read More

स्त्री लेखिकांची खंडित परंपरा पुढे नेणाऱ्या सावित्रीबाई

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन नमन तुला । शंकरा । श्रीधरा ।। नीलकंठ शिवशंभू सदाशिव तुजिया चरणी आमचा भाव । अज्ञानी लेकरा उद्धरा।। आम्ही लेकरे तुला प्रार्थितो विद्या देई ज्ञान इच्छितो दैन्यासुर संहारा । श्रीधरा ।। – ईशस्तवन (सावित्रीबाई फुले यांच्या कविता) ज्या काळात स्त्रियांनी शाळेत शिक्षण घेणे कष्टप्रद होते, महिलांची स्थिती […]

Read More

हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार आणि हा विचार कोण पुढे नेणार?–का म्हणाले असे उद्धव ठाकरे?

पुणे—धर्माधर्मामध्ये भांडणे लावू नका, समाजात तेढ निर्माण करू नका असा संदेश महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिला. हे त्यांचे विचार आपण राजकारणी एका व्यासपीठावर आल्यावर बोलतो. हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार आणि हा विचार कोण पुढे नेणार? असा सवाल करत प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणि भेद बाजूला सारता आले तर खऱ्या […]

Read More