समर्थांसाठी प्रभु श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज : सरसंघचालक

पुणे- समाजाला दिशा दाखविण्यासाठी आदर्श राजाचे रूप ठेवणे आवश्यक होते. प्रभु श्रीरामाच्या (Shriram) नंतर श्री समर्थांनी आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांना ठेवलेले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( rss) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) यांनी बुधवारी केले. (Chhatrapati Shivaji Maharaj is the ideal king after Lord Shri […]

Read More

चराचरात श्रीराम : गीतरामायण व श्रीपंत महाराज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव निमित्त रामनवमी  सप्ताह आणि रामनवमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राम मंदिरांमध्ये या निमित्ताने किर्तन व प्रवचने आयोजित केली जातात.  असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते. पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य […]

Read More

प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी- मुरलीधर मोहोळ

पुणे–नॅशनल हेराल्ड (National Herald) भ्रष्टाचारप्रकरणी जामीनावर मुक्त असलेल्या, वारंवार महापुरुषांची बदनामी करून माफी मागणाऱ्या आणि सतत खोटे बोलून जनतेत संभ्रम पसरविणाऱ्या कर्तृत्वशून्य राहुल गांधींची (Rahul Gandhi) तुलना महापराक्रमी, सत्यवचनी आणि हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांशी करून पुन्हा प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी , अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी […]

Read More

पुणे महानगरातील श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलनअभियान पूर्णत्वाच्या दिशेने:सर्वसामान्यांपासून तृतीय पंथीयांनीसुद्धा नोंदवला सहभाग

पुणे -श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने पुणे महानगरात १५ जानेवारी पासून निधीसंकलन अभियान सुरु आहे. त्यात एकूण ६ लाखापेक्षा अधिक परिवारापर्यंत स्वयंसेवक पोहोचले असून निधीसंकलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्धांसह, भाजीवाले, पेपर टाकणारे, दुधवाले, कामगार वर्ग आणि तृतीय पंथीयांनीसुद्धा अभियानात सहभाग नोंदवत निधी दिला आहे. अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी संकलन […]

Read More