ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी देहूतून प्रस्थान ठेवले

पुणे— बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी॥                         सर्व सुखाचें आगरु । बाप रखुमा देवि वरु ॥ लेकुरवाळ्या विठ्ठलामध्ये आपली मायमाऊली शोधणाऱ्या तमाम वारकऱ्यांच्या उपस्थितीत, टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी दुपारी साडे तीन वाजता देहूतून प्रस्थान ठेवले. संपूर्ण देहू नगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तिचैतन्यात दंग झाली होती. […]

Read More

पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-5)

वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन […]

Read More