भारताने जगाला करून दाखविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे- व्यवस्था निर्माणातून संस्था निर्माण, संस्था निर्माणातून व्यक्तीनिर्माण आणि व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण, ही दृष्टी राष्ट्राच्या भविष्याकरिता एखाद्या रोडमॅपसारखी असते. लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) राष्ट्रनिर्माणाच्या या रोडमॅपनुसारच केंद्र सरकारची आज वाटचाल सुरू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाबरोबरच अर्थव्यवस्थेच्या पातळीवरही भारताने कृतीतून जगाला करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे केले. ‘लोकमान्य टिळक […]

Read More

लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहेत : कॉकटेल लस नकोच – सायरस पुनावाला

पुणे- आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही असे स्पष्ट करत लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहे असे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला म्हणाले. दरम्यान, मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा […]

Read More

डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे- – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पुरस्काराची घोषणा केलीस्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 13 ऑगस्ट रोजी होणार्‍या पुरस्कार […]

Read More