हा पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा सवाल : पंतप्रधान मोदी गप्प का?

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निकटचे उद्योगपती गौतम अदानी( Gautam Adani) यांच्या कंपनीच्या माध्यमातून १ अब्ज डॉलर परदेशात गेले आणि ते पुन्हा भारतात आले. त्या पैशातून अदानी यांचे विविध प्रकल्प उभे केले जात आहेत असा आरोप कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. हा पैसा कुणाचा आहे? (Whose money is this?) […]

Read More
Rahul Gandhi

राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगितीनंतर राहुल गांधींच्या खासदारकीचे काय होणार? राहुल २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील का?

नवी दिल्ली – कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने (High Court) राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र, आज( शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयाकडून(Supreem Court) राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला तूर्त […]

Read More

राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात बदनामीचा फौजदारी गुन्हा दाखल

पुणे–विनायक दामोदर सावरकर (vinayak damodar sawarkar) यांचे नातू सत्यकी सावरकर कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात बदनामीची फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी खोटे आरोप करून सावरकरांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्यकी यांनी केला आहे. सत्यकी सावरकर  हे वीर सावरकर (veer sawarkar […]

Read More

राहुल गांधींचा फोन आला आणि बाळासाहेब दाभेकरांनी घेतली माघार

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची मनधरणी करण्यात कॉँग्रेसला यश आले आहे. बाळासाहेब दाभेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतल्याचे दाभेकर यांनी सांगितले.  महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर […]

Read More
Why was there no discussion on the 'Reservation Resolution' by allowing the opposition to speak?

भारतिय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नाव लागते याचे भान मोदींना नाही का?- गोपाळदादा तिवारी

मुंबई – स्वकर्माची पापे व अपयशे झाकण्यासाठी मोदी देशातील ‘दुसऱ्या क्रमांकाच्या लोक भावनेची व जनतेने विरोधीपक्ष म्हणून दिलेल्या पसंतीची’ कुचेष्टा करीत खिल्ली उडवणे, हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करणाऱ्या जनतेचा अपमान असल्याची उपरोधिक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी आणि आई श्रीमती […]

Read More

प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी- मुरलीधर मोहोळ

पुणे–नॅशनल हेराल्ड (National Herald) भ्रष्टाचारप्रकरणी जामीनावर मुक्त असलेल्या, वारंवार महापुरुषांची बदनामी करून माफी मागणाऱ्या आणि सतत खोटे बोलून जनतेत संभ्रम पसरविणाऱ्या कर्तृत्वशून्य राहुल गांधींची (Rahul Gandhi) तुलना महापराक्रमी, सत्यवचनी आणि हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांशी करून पुन्हा प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी , अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी […]

Read More