पोटनिवडणूक मतदानाची अंतिम टक्केवारी कसबा : 50.06 टक्के चिंचवड : 50.47 टक्के

पुणे- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत 50.06 टक्के, तर चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के इतक्या मतदानाची रविवारी नोंद झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले. दिवंगत भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी व महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या पोटनिवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत […]

Read More

कसबा -चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद : सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसब्यात ४५.२५ टक्के तर चिंचवडमध्ये ४१.०६ टक्के मतदान

पुणे– कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे टक्का ४५ ते ५० पर्यंतच सीमित राहिला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने यांच्यासह सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. दरम्यान, काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात […]

Read More

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन : उच्च शिक्षित राजकारणी

पुणे—पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार व माजी महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक (mukta tilak) यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. (MLA Mukta Tilak passed away) त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी (cancer) झुंज […]

Read More