चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे होणाऱ्या ७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे पुण्यात आयोजन

पुणे-  चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे ७ व्या  आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह असणाऱ्या रूग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनचे ग्लोबल हेड स्वामी स्वरूपानंदजी आणि सन्माननीय अतिथी म्हणून नॅशनल […]

Read More

उन्हाळ्यात डोळ्यांची निगा कशी राखावी

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेण्याबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळा हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पंचेद्रियांपैकी चक्षु हे इंद्रिय मानवी शरीरातील सर्वात जास्त विकसित इंद्रिय आहे. मेंदूचा भाग जो डोळ्याच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतो तो इतर 4 इंद्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेंदूच्या भागापेक्षा क्षेत्रफळाने जास्त आहे. नियमित नेत्र तपासणी गरजेची आहे का? कोणी-कोणी […]

Read More

ग्लेनमार्कतर्फे टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज़िटा प्लस पायो औषध लॉन्च

पुणे- भारत ही जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जाते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ) नुसार, भारतात मधुमेहाचा प्रसार झालेले सुमारे ७४ दशलक्ष प्रौढ आहे. हा आकडा २०४५ पर्यंत हा आकडा सुमारे १२५ दशलक्ष  म्हणजे जवळपास ७० टक्के वाढ  होऊ शकते . यापैकी ७७ टक्के रुग्णांना अनियंत्रित मधुमेह आहे. मेटफॉर्मिनद्वारे मधुमेह अनियंत्रित असलेल्या आणि  टाईप २ मधुमेहाच्या […]

Read More