gtag('js', new Date());
मुख्य पृष्ठ टॅग भाजप

टॅग: भाजप

भाजपचे मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण बिहारच्या निवडणुकीवरून अधोरेखित- रोहित पवार

पुणे--बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित ‘एनडीए’ आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीमधील खरे हिरो ‘आरजेडी’चे नेते तेजस्वी यादव हेच असल्याचे...

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून सांगलीचे संग्राम देशमुख

पुणे – पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केला असून अखेर उमेदवारीची माळ सांगलीचे संग्राम देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे....

“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!”-...

मुंबई- रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय गदारोळ सुरू झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. मुंबई पोलिस...

भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत – सचिन सावंत

पुणे- मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात गेला आहे मात्र, या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरूच आहे. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आता मराठा...

पंकजा मुंडे म्हणतात पक्षश्रेष्ठींनी ते ‘इनोसेन्टली’ केलं असावं

पुणे- आपण परदेशात गेलो असताना भाजपने आमदार सुरेश धस यांना पत्र देऊन राज्याचा दौरा करण्यास सांगितले होते. मला याबाबत नंतर समजलं....

फडणविसांनी मला खूप छळलं -पक्षत्याग केल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव –अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर पहिली प्रतिक्रिएकनाथ या देताना विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री...