Kamal is the only candidate for us after the announcement of candidature

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्यासाठी फक्त कमळ हाच उमेदवार : जगदीश मुळीक

पुणे (प्रतिनिधी)- ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काय किंवा मुरलीधर आण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असतो. त्याच्या विजयासाठीच सर्वजण प्रयत्न करतो. यावेळीही माझ्यासह आपण सर्वांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा […]

Read More

ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले आहेत – किशोरी पेडणेकर

पुणे–ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले असून मनसेचा कारभार म्हणजे आज उधार आणि उद्या रोख (MNS is in charge of borrowing today and cash tomorrow) असा सुरू आहे, असा टोला मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. त्याचबरोबर मनसेच्या सगळ्या सभा या भाजपच्या उधारीवर चालू […]

Read More

दिल्लीत बसून बोलण्यापेक्षा जावडेकरांनी पुणेकरांना मदत करावी – मोहन जोशी

पुणे -केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर वजनदार मंत्री आहेत. त्यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती, ते कर्तव्य न बजावता राज्य सरकारचा राजीनामा मागताहेत. हे ढोंगी राजकारण आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.पुण्यात साथीचा जोर अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांचा साथीच्या तडाख्यापासून बचाव करणे, कोविडग्रस्तांचे […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष; फडणवीसांचा पुन्हा दावा

पुणे – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी ठरली आहे. साडे पाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. तीन पक्ष एकत्र असूनही एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येवू शकते नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. […]

Read More

भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

पुणे —पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे १९ नगरसेवक नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चेने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही, उलट मी विरोधकांना आवाहन करेल की आपापले पक्ष संभाळा. येणारी […]

Read More

खडसेंचे वकील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार ईडीचे अधिकारी

पुणे—भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी पुण्यातील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसे यांचे वकीलपत्र आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास […]

Read More