gtag('js', new Date());
मुख्य पृष्ठ टॅग पुणे बातम्या

टॅग: पुणे बातम्या

ऋषीपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपती समोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पुणे(प्रतिनिधी)--ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… आणि ओम गं गणपतये नमः … च्या जयघोषाने ॠषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक...

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोचिंग क्लासेस नियमन कायद्याच्या मसुद्यात फेरबदल करा; पीटीएएमची...

पुणे(प्रतिनिधी)--राज्यातील व्यावसायिक शिक्षक आणि कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वांत जुन्या आणि मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (पीटीएएम) ने प्रस्तावित महाराष्ट्र...

अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य :...

पुणे(प्रतिनिधि)--केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त आज पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा यांच्या या...

स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते करणे नव्हे : अजित डोवाल...

पुणे(प्रतिनिधी)-आजच्या युवकांनी लोकमान्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात...

राष्ट्रीय सुरक्षेच्या ‘चाणक्या’चा राजकीय ‘चाणक्या’च्या हस्ते गौरव – देवेंद्र फडणवीस ;...

पुणे (प्रतिनिधी)-"राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना 'चाणक्य' मानले जाते, अशा अजित डोवाल यांना आज मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील 'चाणक्य' म्हणजेच केंद्रीय...

देशातील १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा अजित डोवाल यांच्यामुळेच; अमित शाह यांचा मोठा...

पुणे(प्रतिनिधी)-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे केवळ अहमदाबादमधीलच नव्हे, तर देशभरातील तब्बल १३ बॉम्बस्फोटांच्या प्रकरणांचा एकाच वेळी उलगडा करण्यात गुजरात पोलिसांना यश आले...