Grand opening of the 35th Pune Festival

35 व्या पुणे फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

पुणे -लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात रुजवला. हा लोकमान्यांचा विचार पुढे पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू ठेवला. हा सातत्याने 35 वर्षे सोहळा सुरू ठेवला असे कौतुक कलमाडी यांचे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. गेली 30 वर्षे मी आमदार आहे, पण मला या सोहळ्याला येण्याचे भाग्य मला मिळाले नाही. या सोहळ्याचे निमंत्रणासाठी मी आजपर्यंत वाट […]

Read More
'All India Mushaira' under Pune Festival 2023

पुणे फेस्टिवल २०२३ अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’

पुणे(प्रतिनिधि)—माजी खासदार श्री सुरेशजी कलमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली‘पुणे फेस्टिव्हल’ सातत्याने विकसित होत असून त्याला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘’पुणे फेस्टिवल” हा एक चैतन्यशील सांस्कृतिक उत्सव आहे जो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) हे अखिल भारतीय मुशायराचे […]

Read More
'All India Mushaira' under Pune Festival 2023

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या शानदार उद्घाटन

पुणे -कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३०  वा. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत […]

Read More

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’मध्ये तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावले

पुणे -पुणे फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरूणांपासून चाळीशी ओलंडलेल्या महिला आणि पुरुषांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रासिकांना तृप्त केले. तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावून गेले.   पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉईस […]

Read More

हास्याचे फवारे,टाळ्या आणि शिटयांनी रंगले ‘हास्यधारा’ मराठी कवी संमेलन

पुणे- पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी संमेलनामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी सादर केलेल्या विनोदी प्रेम कविता आणि राजकीय विडंबनाने हास्याचे फवारे उडाले. टाळ्या आणि शिट्या  वाजवत रसिकांनी बालगंधर्व मंदिर दणाणून सोडले. त्याचबरोबर स्रीत्वाची जाणीव करून देणाऱ्या, सामाजिक कवितांनी रसिकांना अंतर्मुखही केले. 34व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी संमेलन गुरुवारी पार […]

Read More

३४ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये महिलांची नृत्य स्पर्धा संपन्न : महिलांचे अप्रतिम सादरीकरण

पुणे -फ्युजन बॉलीवूड, कथक, कुचीपुडी, कथकली, भरतनाट्यम् अशा विविध नृत्य प्रकारांचा आविष्कार, २० वर्षापासून ते ५० वर्षे वयाच्या महिलांचा उत्साह आणि अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. ३४ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश […]

Read More