जागतिक स्तरावर भारतीय सौम्य संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे गरजेचे : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

पिंपरी- भारत देशाची सौम्य संपदा मोठी आहे. मात्र, त्याच्या क्षमतेची आपल्याला जाणीव नाही. त्याचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे. यातील मसाले, आध्यात्मिक संपदा, सांस्कृतिक, खाद्य संस्कृतीसह थोर महान विभूती आणि वैचारिक भूमिकेमुळे भारत देश ओळखला जातो. आपल्याकडे असलेल्या या सौम्य संपत्तीची जाण ठेवत, त्याचा सन्मान करून आपणही जागतिक स्तरावर या संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे […]

Read More

राजदत्तजी म्हणजे कलानिष्ठा व समाजनिष्ठा यांचा अपूर्व संगम : डॉ. विनय सहस्रबुद्धे

पुणे- “कलानिष्ठा आणि समाजनिष्ठा यांची एकरूपता ज्यांच्यात दिसते असे व्यक्तिमत्व म्हणजे राजदत्तजी. (Rajdattaji is a unique confluence of devotion to art and devotion to society) प्रतिभा आणि कला याचा संगम दत्ताजींच्या ठायी दिसतो. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हींतील पारंगतता कशी असू शकते याची उदहरणे दत्ताजींच्या प्रतिभेतून दिसते.” अशा शब्दांत भारतीय संस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआरचे […]

Read More

भारतीय पारंपरिक ज्ञानपरंपरेच्या जागतिकीकरणासाठी आयसीसीआर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राबविणार महत्त्वाकांक्षी UTIKS प्रकल्प

पुणे- भारतात अनेकविध प्रकार आणि विषयांमधील पारंपरिक ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. याच परंपरा जगभरातील नागरिकांबरोबरच जास्तीतजास्त भारतातील नागरिकांपर्यंत देखील पोहोचाव्यात, त्यांची या परंपरांशी किमान तोंडओळख व्हावी, या उद्देशाने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांच्या वतीने युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टिम्स अर्थात ‘युटिक्स’ (UTIKS) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात […]

Read More