Ajitdada is your right place

अजितदादा हीच तुमची योग्य जागा आहे, पण थोडा उशीरच केला : का म्हणाले असे अमित शाह?

पुणे—अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यक्रमात माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात,  हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि एकच हशा पिकला. (Ajitdada is […]

Read More

समर्थांसाठी प्रभु श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज : सरसंघचालक

पुणे- समाजाला दिशा दाखविण्यासाठी आदर्श राजाचे रूप ठेवणे आवश्यक होते. प्रभु श्रीरामाच्या (Shriram) नंतर श्री समर्थांनी आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांना ठेवलेले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( rss) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) यांनी बुधवारी केले. (Chhatrapati Shivaji Maharaj is the ideal king after Lord Shri […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनी स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवास स्थानासमोर काढली भव्य रांगोळी

पुणे- अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरा झाला. राज्यभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यामधील स्वर्गीय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 व्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. पुण्यातील पर्वती विकास ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पुण्यभूषण श्रीमंत बाबासाहेब […]

Read More

काश्मीरमध्ये भारत – पाकिस्तान सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

पुणे–शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत. महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत – पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात […]

Read More

शिवकाळातील हंबीरराव मोहिते हे खरे न्यायाधिश

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांना देखील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी साथ दिली. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामुळे संभाजी महाराज हे छत्रपती झाले. त्यामुळे शिवकाळातील ते खरे न्यायाधिश होते, असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले. सरसेनापती हंबीरराव मोहिते दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी सुरेखा मोहिते, पुणे […]

Read More
Why was there no discussion on the 'Reservation Resolution' by allowing the opposition to speak?

दहा महिन्यानंतरही पंतप्रधानांनी दखल न घेणं हा जनतेचा अपमान – गोपाळदादा तिवारी

पुणे – हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतीं शिवाजी महाराज यांच्यापासून महाराष्ट्राची श्रध्दास्थाने असलेल्या महात्मा फुले – सावित्री बाई फुलेंविषयी अनाकलनीय, अशोभनीय, निंदनीय वक्तव्ये काढणाऱ्या भाजप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी’ मार्च २०२२ मध्येच् मेट्रो ऊदघाटन प्रसंगी तत्कालीन ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेली ‘पुणेकरांच्या साक्षीने – विनंती वजा तक्रार’ पुणेकरांच्या स्मरणात आहे. मात्र या तक्रारीची […]

Read More