पोटनिवडणूक मतदानाची अंतिम टक्केवारी कसबा : 50.06 टक्के चिंचवड : 50.47 टक्के

पुणे- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत 50.06 टक्के, तर चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के इतक्या मतदानाची रविवारी नोंद झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले. दिवंगत भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी व महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या पोटनिवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत […]

Read More

कसबा -चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद : सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसब्यात ४५.२५ टक्के तर चिंचवडमध्ये ४१.०६ टक्के मतदान

पुणे– कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे टक्का ४५ ते ५० पर्यंतच सीमित राहिला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने यांच्यासह सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. दरम्यान, काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात […]

Read More

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान : शेवटच्या दिवशीही आरोप -प्रत्यारोप : धंगेकरांची उमेदवारी रद्द करावी – भाजपने का केली मागणी?

पुणे–कसबा (kasba) आणि चिंचवड (chinchvad) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (२६ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली असून, किती टक्के मतदान होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. कसब्यामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक(mukta tilak) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे, तर चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत […]

Read More

कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक रद्द होऊ शकते- ॲड. असीम सरोदे

पुणे— कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा ॲड. असीम सरोदे यांनी केला आहे. १६ आमदार अपात्र ठरल्यावर राज्य सरकारच बरखास्त होईल. त्यामुळे निवडणूक घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असं ॲड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार दिले […]

Read More

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यांना – चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत

पुणे–चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही. इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव निश्चित करेल आणि दिल्लीतून उमेदवाराचे नाव जाहीर होईल, सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंचवडची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजितदादांपासून उद्धवजींची भेट […]

Read More