चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? – जयंत पाटील टोला

पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वप्ने पाहण्याचा छंद जडला आहे. त्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात. मात्र, महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे. चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.   चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार अधिवेशन का घेत […]

Read More

अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले- चंद्रकांत पाटील

पुणे- एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो,भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. अश्या आरोपांची आता सवय झाली […]

Read More

धनंजय मुंडेंच्या बाबतीतले शरद पवार यांचे वक्तव्य जनतेचा भ्रमनिरास करणारे

पुणे–सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेले आरोप गंभीर आहेत  आणि  या आरोपांची  दखल घेतली जाईल असे शरद पवार म्हणाले होते. पवारांची यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता ते अशाप्रकरणात कडक धोरण स्विकारतात. पवारांचे 50 वर्षांचे राजकारणात पाहिले तर त्यांच्यातील कोणावर आरोप झाला किंवा त्यांनी कोणाला पाठीशी घातले असे झाले नाही. परंतु कालची त्यांची पत्रकार परिषद पाहता […]

Read More

औरंगाबाद महापालिकेत आमची सत्ता आल्यास पहिल्या दिवशी नामांतराचा ठराव करू – चंद्रकांत पाटील

पुणे:- औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला ठराव करावा लागेल. तिथे आमची सत्ता आल्यास पहिल्या दिवशी आम्ही औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव करू असं सांगत औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.  औरंगाबादच्या नामांतराचा विषय महाविकास आघाडीत  फूट […]

Read More

अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दलच प्रेम आहे का? – चंद्रकांत पाटील

पुणे- औरंगाबाद शहराचे नामांतर हा मुळात आमच्यासाठी राजकीय विषय नाही. तर तो श्रद्धेचा विषय आहे, असे सांगत अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दलच प्रेम आहे का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे उपस्थित केला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून सध्या शिवसेना व काँग्रेसमध्ये जुंपली आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शविला असून, नावे […]

Read More

आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? का म्हणाले देवेंद्र फडणवीस असे?

पुणे- पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, या सोहळ्याला अजित पवार आणि देवेंद फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार म्हटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते तर याची चर्चा माध्यमांमध्येही […]

Read More