शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी: का म्हणाले चंद्रकांत पाटील असं?

पुणे-  अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. जेव्हा केव्हा शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.  शुक्रवारी संस्कृती प्रतिष्ठान […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

परत जाईन म्हणायला तुम्हाला बोलावलच कोणी? कोणाला आणि का म्हणाले असे अजित पवार?

पुणे–देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला तुम्हाला बोलावलच कोणी? होतं असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. शुक्रवारी संस्कृती प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील […]

Read More

अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजप २५ डिसेंबर सुशासन दिवस म्हणून साजरा करणार

पुणे- स्व. पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा करण्यात येणार असून राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते – कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत किसान विकास सन्मान मेळाव्यात हा दिवस साजरा करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांनी गुरुवारी दिली. पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत […]

Read More

हिंमत असेल,तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे -चंद्रकांत पाटील

पुणे-पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालांबाबत आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकटय़ाशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नव्हते. या पक्षांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आघाडीच्या नेत्यांना दिले. पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पुणे व नागपूर हे […]

Read More

विनोदी विधान करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा लौकिक-शरद पवार

पुणे- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मंतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष निवडणुका लढले असते तर चित्र वेगळं असते असं विधान निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होतं. या त्यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले, विनोदी विधान करण्याचा […]

Read More

#पुणे पदवीधर: कोण मारणार बाजी? वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार?

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघाच्या एका जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी झालेल्या विक्रमी मतदानामुळे आता सर्वांचे लक्ष्य या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार आणि कोण बाजी मारणार याकडे लागले आहे. उद्या (गुरुवार)डी. ३ डिसेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. पुणे पदवीधरच्या जागेसाठी यावेळी तब्बल ६२ उमेदवार होते. […]

Read More