तर आम्ही मुख्यमंत्र्यांना ‘उठा’, पवारांना ‘शपा’ म्हटले तर चालेल का?- चंद्रकांत पाटील

पुणे- महाराष्ट्रामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा जो खेळ सुरु आहे त्यामध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा याबाबत सर्वच पक्षांनी एक दिवस एका बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, चंपा, टरबुज्या काय भाषा वापरता. राष्ट्रवादीचे राज्याचे […]

Read More

त्या स्वप्नात आहेत का? कोणाला म्हणाले चंद्रकांत पाटील असे?

पुणे :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोरोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत, यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार ? या वक्तव्यावर, त्या स्वप्नात आहेत का ? ” असा एका वाक्यात टोला लगावला. आज पंतप्रधान नरेंद मोदी हे पुण्याच्या दय्र्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटला […]

Read More

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का?

पुणे—भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अभ्यास नसलेले छोटे नेते अशा शब्दांत टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द पेटले आहे. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी टीका करून शरद पवार यांचा अवमान […]

Read More

जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि मग आम्हाला सल्ले द्यावेत- चंद्रकांत पाटील

पुणे(प्रतिनिधी)—पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता मतदारांशीसंपर्क महत्त्वपूर्ण असून, दिवाळीनंतरचे 12 दिवस पक्षातीलसर्वांनी प्रचाराकरिता पूर्ण वेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बोगस मतदान राखणे, याकरिता वेळ पडल्यास संघर्ष करणाऱया टग्या कार्यकर्त्यांना बूथ केंद्रावर बसवले पाहिजे,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीपुणे पदवीधरसाठी गुरुवारी आपली रणनीती स्पष्ट केली. जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे […]

Read More

हे सरकार टिकणार नाही, असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांतदादांची चार वर्षे निघून जातील-जयंत पाटील

पुणे -महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, हे चंद्रकांत पाटील यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीही हे सरकार पूर्ण करेल. मात्र, हे सरकार टिकणार नाही, असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांतदादांची चार वर्षे निघून जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे लगावला. भाजपतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी काल अर्ज सादर केल्यानंतर […]

Read More

पुणे पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड महाविकास आघाडीचे उमेदवार

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांना अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करून ही माहिती दिली. दरम्यान, माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास दर्शवला तो मी नक्की सार्थ करून दाखवेन आणि येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी […]

Read More