If I sit on a horse, some people get stomach ache

ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो : कोणाला म्हणाले अमोल कोल्हे असं?

पुणे- ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. हे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. रविवारी जे घडलं ते पहिल्यांदा घडलं नाही. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं. त्यापूर्वी मध्यप्रदेशात आणि त्याआधी कर्नाटकात घडलं. हे का घडतं?, याचं उत्तर मिळालं नाही. मात्र सगळं बंड घडल्यामुळे रडत बसणारे आम्ही नाही. हे का घडलं?, याचा विचार करायला […]

Read More

खडसेंचे वकील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार ईडीचे अधिकारी

पुणे—भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी पुण्यातील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसे यांचे वकीलपत्र आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास […]

Read More
Lok Sabha candidates of Mahavikas Aghadi will be decided only on the basis of winning

ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या हेच भाजपचे सध्याचे धोरण : जयंत पाटील

पुणे–केंद्र सरकारविरोधात जे बोलतात, त्यांना ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या आणि उपद्रव वा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा, हेच भाजपाचे सध्याचे धोरण असल्याची टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे केली. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना […]

Read More

तर आम्ही मुख्यमंत्र्यांना ‘उठा’, पवारांना ‘शपा’ म्हटले तर चालेल का?- चंद्रकांत पाटील

पुणे- महाराष्ट्रामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा जो खेळ सुरु आहे त्यामध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा याबाबत सर्वच पक्षांनी एक दिवस एका बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, चंपा, टरबुज्या काय भाषा वापरता. राष्ट्रवादीचे राज्याचे […]

Read More

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण

मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला बॉलीवूड वादानंतर आता महाराष्ट्रात या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवावे अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे मात्र, राज्य सरकारची याबाबत अनिच्छा दिसते.  परंतु, या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होत असल्याने राज्य सरकारची इच्छा नसली तरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या  ईसीआर दाखल करू शकते असे राज्याचे […]

Read More