अबब!पुणे मनपामध्ये सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून पावणे पाच कोटीचा घोटाळा: काय म्हणाले अजित पवार?

पुणे– सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार पुणे महापालिकेत घडल्याचा समोर आले आहे. या प्रकाराने पुणे महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) […]

Read More

आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे – हर्षवर्धन जाधव: १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

पुणे–ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधिश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दरम्यान, आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असून बावधन येथे दुकानात गेलो असता माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे त्यांना पण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले होते. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. सलग तीन […]

Read More

2024 च्या निवडणुकीत पळ काढू नका- शिवसेनेच्या या आमदाराने दिले राणेंना आव्हान

सिंधुदुर्ग- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याचा विडा उचललेल्या खासदार नारायण राणे यांना शिवसेनेच्या आमदाराने आव्हान देत 2019 च्या निवडणुकीतून जसा पळ काढला तसा 2024 च्या निवडणुकीत काढू नका, शिवसेना काय आहे ही तुम्हाला कळेलच असा टोला लगावला आहे. सिंधुदुर्ग कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी ही आव्हान दिले आहे. नारायण राणे यांनी कोकणात शिवसेनेचे 11 आमदारही निवडून […]

Read More

आमदार मुक्ता टिळक झाल्या कोरोना मुक्त,ट्विट करत दिली माहिती

पुणे(प्रतिनिधी)–कोरोनाचा सर्वसामान्यांबरोबरच अनेक लोकप्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांनाही संसर्ग हॉट आहे. भाजपच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक आणि त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या दोघीही कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विट करत दिली आहे. टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर टिळक कुटुंबीयांची […]

Read More