अदर पूनावाला यांनी घेतला ‘कोव्हिशील्ड’ लसीचा डोस: लस सुरक्षित असल्याचा दिला संदेश

पुणे–कोरोनावरील लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ऑक्सफर्ड-ऍस्ट्रोझेनकाच्या माध्यमातून कंपनीने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’ या लसीचा शनिवारी डोस घेतला. याबाबत त्यांनी ट्विटरवर लस घेतानाचा फोटो शेअर केला असून, त्याद्वारे लस सुरक्षित असल्याचाच संदेश दिला आहे. कोरोनाच्या लढय़ात देश आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आज देशभरात करोना लसीकरणास प्रारंभ झाला. राज्यातही […]

Read More

सीरम इनस्टिट्यूट ‘कोविशील्ड’ लसीचा एक डोस केंद्र सरकारला २०० रुपयात का देत आहे? खाजगी बाजारात लसीची किंमत किती असणार?

पुणे- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास या लशीच्या डोसचे तीन कंटेनर रवाना झाले.  पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये वितरीत केली गेली.  यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या […]

Read More

सीरम इन्स्टिट्यूटने मागितली आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला नुकतीच भेट घेऊन सीरममध्ये उत्पादित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसनिर्मितीबाबत आढावा घेतला होता. त्यानंतर कंपनीचे सीइओ आदर पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना दोन आठवड्यात आपत्कालीन निर्मितीसाठी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन […]

Read More