अन्यथा, बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करतील;बिडी मजदूर महासंघाचा इशारा

पुणे- भारत सरकारचे  बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी सोनवणे हॉस्पीटल भवानी पेठ पुणे येथे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निर्देशने करण्यात आली. भारत सरकारने दोन महिन्यांच्या आत देशभरातील बिडी कामगारांना दिलासा दिला नाही तर सर्व बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करील असा  इशारा अखिल […]

Read More

किसान सभेचा केंद्र सरकारला तीन दिवसांचा अल्टीमेटम:मोदी-शहांना झुकावेच लागेल

पुणे–दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची उपेक्षा थांबवून केंद्र सरकारने पुढील तीन दिवसात शेतकरी विरोधी असलेले तिन्ही कायदे रद्द केले नाही,तर भारतीय किसान सभा महाराष्ट्रातही हे आंदोलन आणखी तीव्र करेन, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा संयम कसा सुटेल याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे असा आरोप करीत काहीही […]

Read More

युवक कॉंग्रेसचे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन

पुणे केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी युवा कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात […]

Read More

शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये नको: अ.भा. किसान संघर्ष समन्वय समितीचा ५ नोव्हेंबरला रास्ता रोको

पुणे – केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती या सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली. येत्या ५ नोव्हेबरला राज्यात ठीकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून  महाराष्ट्र राज्याचे […]

Read More

अशोक चव्हाण यांना मराठा समाजाने भीक घालू नये – विनायक मेटे

पुणे(प्रतिनिधि)—अशोक चव्हाण यांच्याकडून काहीही अपेक्षा राहिलेली नाही. ते कॉँग्रेसच्या काही लोकांना हाताशी धरून मराठा समाजात दुफळी निर्माण कारण्याचं काम करीत आहे असा आरोप करत मराठा समाजाने त्यांना भीक घालू नये असे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.दरम्यान,मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षण आणि नोकर भरतीतली प्रक्रीया थांबलेली आहे.मात्र स्थगिती मिळण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांची आरक्षणानूसार भरती […]

Read More