उमद्या,हरहुन्नरी आणि अनभिषिक्त बॅरिस्टरला आदरांजली…….

रंगभूमी असो छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाच्या मुक्त वावर समर्थपणे दर्शवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांकडूनच मिळाला होता. दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासुर’ या 1913 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांच्या पणजी आणि आजीने एकत्रितरित्या काम केले होते. भारतीय चित्रपट सृष्टीची […]

Read More

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे(प्रतिनिधी)- आपल्या दमदार अभिनयाने मराठी – हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान दुख:द निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गोखले यांना मधुमेहाचा त्रास बळावल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गेल्या […]

Read More

का राजीव कपूर त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते?

मुंबई -अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.कपूर कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागेल. राजीव कपूर यांच्या निकटवर्तीयांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजीव कपूर हे त्यांचे जीवन आतल्या आत कुढत जगत होते आणि त्यांच्या मनातील काही गोष्टीबद्दल त्यांच्या अत्यंत निकट असलेल्या काहीजणांकडेच ते व्यक्त व्हायचे. राजीव […]

Read More