Khashaba Jadhav's birthday will be celebrated as State Sports Day - Chief Minister Eknath Shinde

खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे -महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ […]

Read More

अबब!पुणे मनपामध्ये सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून पावणे पाच कोटीचा घोटाळा: काय म्हणाले अजित पवार?

पुणे– सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार पुणे महापालिकेत घडल्याचा समोर आले आहे. या प्रकाराने पुणे महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) […]

Read More

कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?- कोणाला म्हणाले अजित पवार?

पुणे- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्यावरील बलात्कराची तक्रार रेणू शर्मा हिनं मागे घेतली आहे. त्यामुळं हे प्रकरण शांत होईल असं वाटत असलं तरी विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. विरोधकांच्या या आरोपांबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, […]

Read More

अजित दादांच्या मिश्किल टिप्पणीने उडाले हास्याचे फवारे

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामाचा झपाटा हे एक समीकरण बनले आहे. अजित दादांच्या या गुणांचा धसका अनेक अधिकाऱ्यांनीही घेतलेला असतो. यांचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. याबरोबरच दादा मूडमध्ये असतील तर ते एखाद्या गोष्टीवरून मिश्किल टिप्पणीही करतात आणि गंभीर असलेल्या वतावरणात एकदम हास्याचे फवारे उडतात. असाच काहीसा प्रकार आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये घडला. पुण्यामध्ये सध्या […]

Read More

कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही- कोणाला आणि का म्हटले असे अजित पवार?

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे  कायमच चर्चेत असतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामांच्या बाबतीतील दिरंगाई अथवा टाळाटाळ त्यांना कधीच सहन होत नाही. बारामती तर त्यांचा मतदार संघ. त्यामुळे ज्यावेळी अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी शासकीय कामांबरोबरच मतदार संघात घडणाऱ्या वाईट गोष्टींबद्दलही ते सडेतोड बोलतात आणि कारवाई करण्याचे आदेशही देतात,याची प्रचिती अनेकदा […]

Read More

रेणू शर्मा यांनी यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, काय म्हणाले अजितदादा?

पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले होते आणि खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस तक्रार दाखल केली होती . ‘रेणू शर्मा ही […]

Read More