एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना वाटणार श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती-प्रा.डॉ. विश्वनाथ कराड

पुणे–विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वधर्माचे मर्म अंतर्भूत असलेल्या श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख ग्रंथ प्रतींचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.” अशी घोषणा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १५९ वीं जयंती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या […]

Read More

राजकारणात ‘इंटेलिजेंस कोशियंट’पेक्षा भावनिक गुणधर्म महत्वाचे

पुणे- “राजकारणात इंटेलिजेंस कोशियंटपेक्षा भावनिक गुणधर्म अधिक महत्वाचा आहे. Emotional qualities are more important in politics than ‘intelligence coefficient’ आपल्यावर होणार्‍या टीकांना सकारात्मकेतेने स्वीकारून त्याचे उत्तर समर्पित कार्याद्वारे दयावे. तसेच, राजकारणात अंतिम लक्ष लोकांसाठी काम करणे हे आहे हे सदैव ध्यानात ठेवावे.” असा सल्ला भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार अपराजित सारंगी यांनी विद्यार्थ्यांना दिला.एमआयटी वर्ल्ड […]

Read More

जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे-डॉ. राम चरण

पुणे -“जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे या दिशेने मोठ्या प्रमाणात कार्य करावे. यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्वाची असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मितीवर अधिक भर दयावा. तुमच्या विचारात एवढी शक्ती हवी, की त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलेल.” असे प्रतिपादन युएसए येथील जागतिक किर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि […]

Read More