ओऍसिस फर्टिलिटी या पुण्यातील पहिल्या प्रगत तंत्रज्ञान आधारित वंध्यत्व निवारण केंद्राचा शुभारंभ

पुणे –मुले होण्याचे घटते प्रमाण ही महाराष्ट्र राज्यात एक गंभीर समस्या बनली आहे. राज्यात २००५ मध्ये असलेले २.८ हे प्रजननाचे प्रमाण (fertility rate ) कमी होऊन २०२० मध्ये १.७ वर आले आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण १:१ असे राखले जाण्यासाठी प्रत्येक जननक्षम स्त्री ला दोन किंवा अधिक मुले होणे आवश्यक मानले जाते( 2.1 replacement rate). मात्र […]

Read More

वंध्यत्व समस्येवर उपाय; घराच्या घरीच इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार पद्धती In-vitro (artificial insemination)

“वंध्यत्व ही समस्या जगात सर्वत्रच आढळते. भारतात दर सहा जोडप्यांपैकी एका जोडप्याला वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.  महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता महिन्यागणिक घटत असते आणि नैसर्गिक मार्गाने अपत्यप्राप्ती करून घेण्याचा एक वर्ष प्रयत्न करून यश येत नाही हे लक्षात आल्याबरोबर वंध्यत्वावर इलाज करणा-या तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेणा-या महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता मोठी असते.  […]

Read More