gtag('js', new Date());
Tara Bhavalkar
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : मराठी भाषा लिखाणातून नाही, तर बोलीतून निर्माण झाली आहे. आपली बोलीभाषा हेच समाजाचे बलस्थान आहे. त्यामुळे आपण बोलणारी भाषा जोडणारी हवी, तोडणारी नको. कारण या भाषेची पायाभरणी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी केली आहे, असे मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.98 व्या अखिल...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : महाराष्ट्राला सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. संतांच्या मांदियाळीमुळे आध्यात्मिक उर्जा मिळाली आहे. संतांनी उर्जारूपी ज्ञान समजण्यास मराठीत सुलभ केले आहे. राष्ट्रपुरुषांनी सरळ-सोप्या मराठी भाषेद्वारे शोषित, वंचितांसाठी सामाजिक द्वारे खुली केली आहेत. भाषा भेदभाव मानत नाही, ती कुणाची वैरी नसते. त्यामुळे भाषेत कोणी भेदभाव करण्याचा प्रयत्न केल्यास भाषाच त्यास प्रतिउत्तर देते. आपल्या भाषेचा सन्मान हे...
Bank Of India
पुणे -बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारीवर्गाने ग्राहकांना उत्तम व चांगली सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन करावा. बँकेतर्फे ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनासाठी प्रोत्साहन देऊन बँकेचा व्यवसाय व गुंतवणूक वाढविण्यासाठी कर्मचारी वर्गाने प्रयत्न करण्याचे आवाहन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक एम कार्तिकेयन यांनी आज गुरुवारी पुण्यात केले.कार्तिकेयन बँकेच्या पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील बँकेच्या विभागीय कार्यालयास...
Former ISRO Chairman K. Sivan
पुणे: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  (एआयटी) या संस्थेचा ३१ व्या दिवसानिमित्त दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच 'द सक्सेसफुल यंग आंत्रप्रेन्युअर पुरस्कार' २००२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी प्रीतपालसिंग यांना दिला जाणार आहे.लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून,...
Hiranandani-Krisala Developers
पुणे- निरंजन हिरानंदानी समूहाने पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये पदार्पण करत क्रिसाला डेव्हलपर्ससोबत १०५ एकरच्या संयुक्त विकास करारावर स्वाक्षरी केली आहे. हा प्रकल्प उत्तर हिंजवडी येथे असून, तो इंटिग्रेटेड टाउनशिप धोरणांतर्गत विकसित केला जाणार आहे. यात  निवासी, व्यावसायिक आणि रिटेल डेव्हलपमेंटचा समावेश असेल.या संयुक्त विकासाअंतर्गत प्रथम टप्प्यात ३० एकर क्षेत्रात विकास केला जाणार असून, यामध्ये किमान ३ दशलक्ष चौरस फूट...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे(प्रतिनिधि)--केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीतील तिघांना अटक केली आहे. अमोल तापकीर, ओम तीर्थराम, किरण पडवळ अशी तिघांची नावे आहेत. तर बाबू पवार हा गजा मारणेचा भाचा फरार आहे. या चौघांविरोधातही भारतीय न्याय संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवजयंतीदिवशी कोथरूड...