gtag('js', new Date());
Land grabbing racket exposed in Pune: Case registered against four including then senior police inspector
पुणे(प्रतिनिधि)--पुणे शहरात पुन्हा एकदा पोलीस दलाला धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. चंदननगर पोलीस स्थानकातून चालणारे जमीन व्यवहाराचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पुण्याजवळील वाघोली येथील तब्बल १० एकर जमीन बनावट कागदपत्रे आणि बनावट महिला उभी करून हडपण्याचा कट रचल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र...
DCM Society of India's new building at Pisoli campus to be inaugurated on Sunday
पुणे(प्रतिनिधी)- डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या पिसोळी येथील सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाट्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येत्या १८ मे रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे.कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांची...
व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही
पुणे(प्रतिनिधी)- टर्की सफरचंदावर पुण्यातील व्यापार्यांनी बहिष्कार टाकला म्हणून त्यांना पाकिस्तानमधून धमकी येत आहे, परंतु महायुतीचे सरकार त्यांच्या पाठीशी असून, व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेयशदा येथे आयोजित राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांची परिषदेसाठी शिंदे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नगर विकास विभागाच्या माध्यमातून यशदा येथे शहर विकासासाठी या...
सर्वोच्च न्यायालयाचा राणेंना दणका
नवी दिल्ली : पुण्यातील वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात  आला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा  निर्णय दिला असून, पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेशही  दिले आहेत. या  माध्यमातून सरन्यायाधीशांच्या पहिल्याच निर्णयात भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना  मोठा दणका बसला आहे. वन विभागाची...
ई-केवायसी मोहिमेअंतर्गत तब्बल १८ लाख रेशन कार्ड रद्द
पुणे(प्रतिनिधि)— राज्यात आधार लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-केवायसी मोहिमेअंतर्गत तब्बल १८ लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान,  राज्यातील दीड कोटींहून अधिक रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने ही माहिती दिली आहे.अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत जरी संपली असली,...
Traders boycott Turkish apples
पुणे(प्रतिनिधी)-पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान येथून आयात होणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सदर व्यापाऱ्यांना थेट पाकिस्तान मधून धमकीचे फाेन आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फळ व्यापाऱ्यांना गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजता धमकीचे व्हॉटसअप कॉल आल्याने याबाबत व्यापाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तलयात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली...