gtag('js', new Date());
बनावट कॉल सेंटरवर छापा
पुणे(प्रतिनिधि)— पुणे शहर आणि सायबर पोलिसांनी खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर धडक कारवाई करत एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा शनिवारी पर्दाफाश केला. अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अटके'ची भीती दाखवून त्यांची फसवणूक या कॉल सेंटरमधून केली जात होती. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून सायबर पोलिसांनी घटनास्थळावरून ४१ मोबाईल, ६१लॅपटॉप आणि अनेक महत्त्वाचे डिजिटल साहित्य...
निलम गोऱ्हे यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा
पुणे(प्रतिनिधी)--विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्याचबरोबर, त्यांनी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य महिला आयोगाने मयुरी जगतापची केस कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालवण्याचा सल्ला पोलिसांना दिला असता, तर आत्तापर्यंत मयुरीला तिच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता, असे मत गोरे यांनी व्यक्त केले आहे.पोलीस ठाण्यांमध्ये असंवेदनशीलता दिसत असून...
वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane), हुंडाबळी (Dowry Death), आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party - AAP), बिटिया फाउंडेशन (Betiya Foundation), गुलाबो गँग (Gulabo Gang), रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), महिला आयोग (Women's Commission), राजीनामा मागणी (Resignation Demand), आंदोलन (Protest), पुणे (Pune), गुडलक चौक (Goodluck Chowk) चिल्लर पे चिल्लर फेको आंदोलन (Chillar Pe Chillar Feko Andolan) रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनास्त्र
पुणे(प्रतिनिधी)-- वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी आणि पोलीस व महिला आयोगाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ तसेच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘आप'सह बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगकडून शनिवारी आंदोलन करण्यात आले. चाकणकर यांनी विरोधकांना ‘चिल्लर' संबोधल्याचा आरोप करत पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे ‘थिल्लर पे चिल्लर फेको' आंदोलन करण्यात आले.आपचे प्रवक्ते मुकुंद कीर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे शहर महिला...
Bavdhan police issues 'look out' notice against Nilesh Chavan
पुणे(प्रतिनिधि)--वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आणि कस्पटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या निलेश चव्हाणच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री उशिरा छापा टाकला. वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या छाप्यातून पोलिसांना निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर काही डिजिटल उपकरणे मिळाली असून,...
रुपाली चाकणकर यांना महिलांचा घेराव
पुणे(प्रतिनिधि)--वैष्णवी हगवणे यांच्या दुर्दैवी निधनाने पुणे शहर शोकात बुडाले असताना, आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कस्पटे कुटुंबियांची (वैष्णवीचे माहेर) भेट घेतली. दरम्यान, त्यांना संतप्त महिला आणि छावा संघटनेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. वैष्णवीच्या मृत्यूस प्रशासकीय यंत्रणांचा दिरंगाईचा कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत, महिलांनी चाकणकर यांना घेराव घालून तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली.तुमच्या निष्क्रियतेमुळेच वैष्णवी गेलीमहिलांनी...
वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाने सुमोटो तक्रार दाखल केली
पुणे(प्रतिनिधि)--बैष्णवीच्या कुटूंबाची कोणतीही तक्रार महिला आयोगाकडे नव्हती. मात्र आम्ही घटना घडल्यानंतर सु मोटो तक्रार दाखल केली. याप्रकरणी हगवणे कुटूंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात बावधान पोलीस चंगल्या पध्दतीने काम करत आहे. यामुळे महिला आयोग गंभीर नाही ही टीका योग्य नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी तसेच तीची जाव...